• Sairaj Hajare
    Sairaj Hajare

गाेष्ट बाबा आणि मुलची

  • 17 May, 2023

गाेष्ट बाबा आणि मुलची

एक मुलगा हाेता जेच नाव हाेत रमेश. रमेश हा शाळेत जाणारा मुलगा हाेता . ताे पहिलीत शिकायचा आणि चांगला आभ्यास करुन पहिला क्रमांक आणायचा. हा वर्ष चांगला जात हाेता जेव्हा त्याचा वर्ग वाडायचा तेव्हा तेचा आभ्यास क्रमांक कमी पडायचा .

जेव्हा रमेश ८वी परयंत आला तेव्हा तेला टेंशन व्हयच म्हणायचा. मी आता कसा पास हाेणार कसा पेपर देणार

मग त्यानी पेपप दिला जितक आल तित्कच तेणी पेपर मधे दाेख लावल . घरी आला बाबा म्हणाले

बाबा:- आरे रमेश आला तु घरी कसा हाेता पेपर

[ रमेश चे बाबा बस कंडकतर हाेते ते जितक काम करायचे ते तितक्या पयशेनी तेच्या शाळेची फिस भरायचे ]

Write a comment ...

Sairaj Hajare

Show your support

I want only my followers support to send my stories everywhere

Write a comment ...